बाह्यरुग्ण विभाग
Outpatient Department
सर्व विशेषता OPD सेवा
बाह्यरुग्ण विभाग
Outpatient Department (OPD)
जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम
बाह्यरुग्ण विभाग हा रुग्णालयाचा महत्वाचा भाग आहे जिथे रुग्णांना विविध वैद्यकीय तज्ञांचा सल्ला आणि उपचार मिळतो.
सेवा आणि विशेषता:
- जनरल मेडिसिन (सामान्य आजार)
- हृदयरोग विभाग
- क्षयरोग व छातीचे आजार
- शल्यचिकित्सा विभाग
- प्रसूती व स्त्रीरोग विभाग
- बालरोग विभाग
- नेत्र विभाग
- चर्मरोग विभाग
- मनोचिकित्सा विभाग
- दंत तपासणी विभाग