Skip to main content
डॉ. आशीष बेदरकर
डॉ. आशीष बेदरकर
डॉ. आशीष बेदरकर

जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक

एमबीबीएस, एमएस

नेत्र विभाग

Department of Ophthalmology

जिल्हा रुग्णालय वाशिम येथील नेत्र विभाग सर्व प्रकारच्या नेत्र रोग विषयक उपकरणे आणि साधन सामुग्री ने सज्ज आहे. सुसज्ज मोडूलर ऑपरेशन थिएटर मध्ये मोतीबिंदू आणि इतर नेत्र शस्त्रक्रिया नियमितपणे करण्यात येतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना प्रशिक्षण सुद्धा देण्यात येते.